मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। जिल्हा परिषद निवडणुकीत सोलापूरात पहिल्यांदा भाजपला सर्वाधिक ३८ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले आहे. येत्या १८ मार्च...















