सरकारचं ठरलं! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
टीम मंगळवेढा टाईम्स । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या...















