मुख्यमंत्री ठाकरेंच्या आमदारकीचा अद्याप निर्णय नाहीच;मात्र सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने दुस-यांदा राज्यपाल भगतसिंह...















