मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरात आज शनिवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार 17 जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण रुग्णांची संख्या 360 झाली आहे.
आज सकाळी 148 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 17 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. त्यात दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. तर 131 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. आज सकाळ पर्यंत एकाही मृत नोंद नाही.
आत्तापर्यंत 3734 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी ते 3374 निगेटिव्ह तर 360 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत एकूण 24 जणांचा मृत्यू झालाय तर 113 जण बरे झाले आहेत.
———————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज