मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूरात आज नव्याने 21 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 21 रुग्णांमध्ये 9 पुरुष व 12 महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या 21 रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 364 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज एकूण 243 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 21 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 213 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
3 हजार 456 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 24 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 150 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील 4 हजार 106 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
आजचे नवे रुग्ण
शुक्रवार पेठ -1
अशोक चौक -2
जुना कुंभारी नाका-2
अलकुंठे चौक – 1
लष्कर – 2
न्यु पाच्छा पेठ – 1
कुमठा नाका – 4
गीता नगर -3
एकता नगर – 1
साईबाबा चौक – 1
तुळशी नगर -1
नाथ संकुल, 1 सदर बझार -1
आजच्या नव्या रुग्णांपैकी 2 रुग्ण सारी प्रवर्गातील तर, 1 आरोग्य सेवक आणि इतर 18 रुग्ण पुर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज