मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा येथील विराज दिगंबर भगरे याच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढयातील घिसाडी कुटूंबांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारा घिसाडी समाज आर्थिक अडचणीत असून या समाजातील गरीब व गरजू 17 कुटुंबांना साखर, शेंगदाणे, दाळ, गोडतेल, साबण, चहा, हळद, मीठ,बिस्किट आदि किराणा साहित्य देवून दहावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी घिसाडी समाजबांधव व भगरे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज