मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
तुम्ही त्वचा रोगाने त्रस्त आहात का? शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या रविवारी सकाळी 9 ते 1 पर्यंत डॉक्टर उपलब्ध असतात.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर ननवरे यांची भेट महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या रविवारी शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे असल्यामुळे नागरिकांना या संधीचा फायदा घेता येणार आहे.
उपलब्ध सुविधा
त्वचारोग, पिंपल्सवर उपचार, गजकर्ण, नायटा, एलर्जी, इसब, खरुज, सोयरायसिस कोड, काळे -पांढरे डाग, केमिकल पिलिंग, हायड्रा फेशियल, स्किन पॉलिशिंग, प्री पार्टी, प्री मॅरेज पिल ( त्वचेवर तेज आणणे),
चेहऱ्यावरील मुरूम व खड्ड्यांचा उपचार, वांग, चेहरा सुरकतने व डोळ्याखालील डागांचा उपचार, आर एफ द्वारे मस्स व तीळ काढणे, चाय पडणे, केस गळणे, केसातील कोंड्यावर उपचार, लेझर पद्धतीने गोंधण व टॅटू काडून टाकणे आदी सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.
डॉक्टर महिन्याच्या 2 ऱ्या व 4 थ्या रविवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत शिर्के हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत.
अधिक माहितीसाठी गरजु रुग्णांनी 9021857704 या नंबरवर संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज