mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 5, 2026
in मंगळवेढा
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

टीम ​मंगळवेढा टाईम्स :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या यादीत मंगळवेढा तालुक्यातील तब्बल २४१८ शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. या यादीत तालुक्यात सर्वाधिक ३५६ लाभार्थी ‘मरवडे’ गावातील आहेत.

​तालुक्यात बँक ऑफ इंडियाचे सर्वाधिक १०८५, तर आयसीआयसीआय बँकेचा सर्वात कमी म्हणजे १ शेतकरी लाभार्थी आहे. याशिवाय डीसीसी बँक (८५३), बँक ऑफ महाराष्ट्र (२५६), महाराष्ट्र ग्रामीण बँक (१३७) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (३८) शेतकऱ्यांचा समावेश आहे.

​आधार प्रमाणीकरणात तांत्रिक अडचणींचा खोळंबा

30 सप्टेंबर 2025 अखेर थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची माफी मिळणार आहे.या कर्जमाफीत सर्वाधिक शेतकरी मरवडे येथील आहेत. त्याचबरोबर सलगर बुद्रुक आणि सिद्धापूर येथील शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे.

आधार प्रमाणीकरण (KYC) करताना काही शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ असूनही पोर्टलवर तो दिसत नसल्याने अडचणी येत आहेत. तसेच या योजनेअंतर्गत १००% आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सहकार विभागाने बँकांसाठी ४ पालक अधिकारी नियुक्त केले आहेत. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकरी व पालकाधिकाऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.

गावनिहाय शेतकरी संख्या पुढील प्रमाणे

आंधळगाव 35 ,अकोला 108,अरळी 65, आसबेवाडी 15,उचेठाण 12, कचरेवाडी 9,खडकी 3,खुपसंगी 6,खोमनाळ 45, गणेशवाडी 13, गुंजेगाव 59, गोणेवाडी 3, घरनिकी 25, चिखलगी 17,जंगलगी 26, जालीहाळ 2, जित्ती 3, डोंगरगाव 29, डोणज 8,तांडोर 4,तळसंगी 48,तामदर्डी 13,डिकसळ 1, देगाव 2, धर्मगाव 28, दवळस 4, नंदुर दहा नंदेश्वर 9 निंबोणी 16, पडोळकरवाडी 46, पाटकळ 21, फटेवाडी 11, बठाण 78, बावची 3, बोराळे 9,

ब्रह्मपुरी 30, भाळवणी 5, भालेवाडी 47, भोसे 79, मंगळवेढा 46,मरवडे 356, मारोळी 48, मल्लेवाडी 4,माचनूर 14, मानेवाडी 6, मारापुर 52, मुढवी 14, माळेवाडी 10;ममदाबाद शे. 42, ममदाबाद हु. 31,येड्राव 7,येळगी 3, रहाटेवाडी 26, रेवेवाडी 4, लक्ष्मी दहिडी ७०,लवंगी 4, लेंडवे चिंचाळे 11,लोणार 22, शिरनांडगे 66,शिवनगी ८, शेलेवाडी 29, सलगर खुर्द 32, सलगर बुद्रुक 135, सिद्धापूर 136,सोड्डी 7, हाजापूर 20, हिवरगाव ८, हुनर 50,हुलजंती 17 तर कर्जाळ,कत्राळ,जुनोनी, डिकसळ,पौट प्रत्येकी एका शेतकऱ्याचा समावेश आहे.

शासनाच्या कर्जमाफीत प्रसिद्ध यादीतील शंभर टक्के आधार प्रमाणीकरण व्हावे यासाठी सहकार विभागाने प्रत्येक बँकेसाठी पालक अधिकारी नियुक्त केले मात्र यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना व पालकाधिकाऱ्याला अपेक्षित सहकार्य होत नसल्याचे समोर आले आहे. याकडे राष्ट्रीयकृत बँकांचे झोनल लेवलचे अधिकारी यात लक्ष घालतील काय असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

सहकार विभागाने तालुक्यात आधार प्रमाणीकरणाठी चार पालक अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून ते बँका व महा-ई-सेवा केंद्राला भेट देऊन शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शंभर टक्के कसे करता येईल याकडे लक्ष देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.-विजय वाघमारे, सहाय्यक निबंधक सहकारी.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोजकेच प्लॉट शिल्लक! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 3, 2026

ताज्या बातम्या

वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा