mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! पतसंस्थांतून रोख ‘इतके’ लाख काढल्यास ‘आयकर’ ला माहिती; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाचा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 21, 2024
in राज्य
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी पतसंस्थेतून एकाच दिवशी रोख १० लाख रुपये काढल्यास त्याची माहिती सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या दरम्यान रोख पैशांची ने-आण, वितरण, आमिषे म्हणून पैशांचे वाटप यावर बंधने आणण्यासाठी ही एक उपाययोजना करण्यात आली आहे.

नागरी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते, तर नागरी सहकारी पतसंस्था या महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असतात. त्यामुळे पतसंस्थांमधील कारभारामध्ये अनेकवेळा मागे, पुढे होते. त्यामुळे बहुतांशी राजकीय नेत्यांनी आपल्या पतसंस्था काढल्या आहेत.

बँकांमध्ये ठेव ठेवताना ठेवींसाठी आधारकार्डापासून पॅनकार्डही मागितले जाते, परंतु त्या तुलनेत पतसंस्थांमध्ये तितके नियम काटेकोरपणे पाळले जातातच असे नाही. त्यामुळे पतसंस्थेच्या माध्यमातून हवा तितका पैसा काढणे आणि भरणे सहज शक्य असते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लागल्यामुळे रोख रक्कम काढण्यावर आणि भरण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

सहकार आयुक्तांनी ७ ऑक्टोबर २४ रोजी याबाबत परिपत्रक काढले असून, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांनी उप, सहायक निबंधकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
रोजच्या रोज तक्ता भरायचा

तालुक्यातील ज्या संस्थेमध्ये १० लाख रुपयांचा भरणा केला असेल किंवा पैसे काढले असतील, तर त्याची माहिती तालुका कार्यालयाला द्यायची आहे. येथून ही माहिती सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठवण्यात येईल. जिल्ह्याला माहिती संकलित करून आयकर विभागाला पाठवली जाणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बँक नियम

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

हक्काचा प्लॉट घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! मंगळवेढ्यात ‘वीरश्री बँक’ देणार अवघ्या एका दिवसात कर्ज; आजच व्हा ‘शिवशाही सिटी’त स्वतःच्या प्लॉटचे मालक; 9673635511 संपर्क साधावा

November 12, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट

November 12, 2026

शेतजमिनीचे बांध, हद्द अन् सातबाऱ्याचे वाद आता कोर्टाविना मिटणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

November 11, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर

November 9, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
Next Post
स्वस्तात सोने घेण्याचे आमिष आले अंगलट, ‘या’ गावात बोलावून तिघांना लुटले

महिलांनो फसू नका! कर्ज मिळवून देण्याचं आमिष; महिलांना लाखो रुपयांचा घातला गंडा पीएम योजनेच्या नावाचा वापर; प्रत्येक महिलेकडून उकळली रक्कम

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

वाड्या-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी सभापती दिपाली ताड मैदानात; छोट्या टँकरने पाठपुराव्याला प्रांताधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

November 15, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

‘हाताला काम’ देण्यासाठी ‘वॉर रूम’ तयारी; दुष्काळाच्या झळा रोखण्यासाठी मंगळवेढ्यात ८१ ग्रामपंचायतींना जलसंधारणाच्या कामांचा ‘शेल्फ’ तयार ठेवण्याचे आदेश

November 15, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हादरवणारी घटना! मंगळवेढ्यात बेशिस्त ट्रॅक्टर चालकाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार; गुन्हा दाखल

November 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावगाड्यातील इच्छुकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा; तीव्र दुष्काळाचा फटका

November 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा