mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! भाजप आमदार समाधान आवताडेंना धक्का; बबनराव आवताडे गटाचा काँग्रेसला पाठिंबा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 3, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
मोठी बातमी! भाजप आमदार समाधान आवताडेंना धक्का; बबनराव आवताडे गटाचा काँग्रेसला पाठिंबा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन व भाजप आमदार समाधान आवताडे यांचे काका बबनराव आवताडे यांनी आज काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आमदार आवताडेंना मोठा धक्का मानला जात आहे.

बबनराव आवताडे व सिध्देश्वर आवताडे गटाची बैठक आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संपन्न झाली यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहिरात केली.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे, शैलेश आवताडे, दामाजी नगर ग्रामपंचायतचे सरपंच जमीर सुतार, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार, दामाजी शुगरचे संचालक दयानंद सोनगे, उद्योजक बापू सलगर, बठाणचे माजी सरपंच संजय बळवंतराव,

प्रशांत गायकवाड, प्रदीप यादव, दादा गरंडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे, दिलीप सावंत, सिद्धेश्वर पाटील, श्रीशैल्य पाटील, सचिन नकाते, उद्योजक दत्तात्रय जाधव आदीजन उपस्थित होते.

सिध्देश्वर आवताडे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कार्यकर्ता मेळावा आयोजित करून आज आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. देशाचा जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे गरजेचे आहे.

राजकीय निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांचा निर्णय घेणे गरजेचे आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये काम करत असताना तरुणांना, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी माझ्या लक्षात आल्या.

शेतकऱ्यांचे तर प्रचंड हाल सुरू आहेत. दुधाला भाव नाही, जनावरांना पाणी नाही. याच पाण्यावर गेले किती वर्षे राजकारण सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात तर पाणी मिळाले नाही.

बारामती, माढा येथील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळाला आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळाला नाही. ही खूप निराशाजनक बाब आहे.

पिक विम्या बाबत भाजप सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. दूध दरा संदर्भात आम्ही अनेक आंदोलन केली. एवढी आंदोलन करून सुद्धा शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळाली नाही.

सुशीलकुमार शिंदे खासदार असताना त्यांनी विजापूर मंगळवेढा रेल्वे मार्ग मंजूर केला होता भाजप सरकारने हा मार्ग देखील पूर्ण केला नाही.

आपला लोकप्रतिनिधी सुशिक्षित, कर्तबगार असावा यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत असे सिद्धेश्वर आवताडे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान क्षिरसागर यांनी केले सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सिध्देश्वर आवताडे

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्यांना मातीत गाडायचे; शेतकऱ्यांच सोनं करणारे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून द्यायचे; अमोल कोल्हे यांनी जनतेला केले भावनिक आवाहन

शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्यांना मातीत गाडायचे; शेतकऱ्यांच सोनं करणारे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून द्यायचे; अमोल कोल्हे यांनी जनतेला केले भावनिक आवाहन

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..