टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आय सी यु पाईल्स केअर युनिट वेळापूर यांनी जागतिक मूळव्याध दिनानिमित्त आज सोमवार दि.20 नोव्हेंबर रोजी मोफत तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या स्त्री-मूळव्याध तज्ञ डॉ. उर्मिला पाटील व डॉ.अभिजित पाटील यांनी अकलूज रोड, सुमित्रानगर, वेळापूर येथे शिबिर आयोजित केले आहे.
आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी मूळव्याधावर शिवम मूळव्याध हॉस्पिटलच्या माध्यमातून मात करून अतिशय सुंदर दैनंदिन जीवन जगत आहेत.
मुळव्याधावरील उपचार
मांसल भाग, कोंब बाहेर येणे (पाईल्स) आतुन जखमा असणे (फिशर), गुदप्रदेशी छिद्र पडून पू. पाणी येणे, (भगंदर Fistula), पाईलोनिडल सायनस Pilonidal Sinus (माकडहाडाच्या वर छिद्र पडून पू येणे)
अपचन, ढेकर गुदभ्रंश (Rectal Prolapsea), बद्धकोष्टता – पोट साफ न होणे (जे सर्व प्रकारच्या मुळव्याधाचे मुळ कारण आहे), गुदप्रदेशी आग, अत्यंत वेदना, खाज सुटणे इत्यादी
तसेच मुळव्याधाच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनवर ५०% सवलत दिली जाणार आहे. फक्त ऑपरेशनला येताना उपाशीपोटी येणे आवश्यक आहे.
कॅशलेस सुविधा :
प्रथमच आपण आरोग्य विमा ज्यांनी उतरविला असेल त्यांच्यासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
* वैशिष्ट्ये :-
* स्त्रीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था (डॉ. उर्मिला पाटील, मुळव्याध तज्ञ), स्क्लेरोथेरपी इंजेक्शनद्वारे मुळव्याधावर उपचार
* कमीत कमी खर्चामध्ये ऑपरेशन, आयुर्वेदिक क्षारसुत्र, आधुनिक लेझर मशिन, आर. एफ मशिन इ. सोई उपलब्ध
चिरफाड, रक्तस्त्राव, ड्रेसिंग, टाके याशिवाय मुळव्याधापासुन मुक्ती.
मेडिक्लेमची सुविधा, कॅशलेसची सोय., गरोदरपणातील मुळव्याध उपचार, अॅडमिटची गरज नाही सुसज्ज हॉस्पिटल आहे.
नाव नोंदणी करणे आवश्यक
अकलूज रोड, सुमित्रानगर, वेळापूर मो. 8788599609 / 9552285320 या नंबरवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज