mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कारखान्यात पूर्णवेळ लक्ष देऊन कामकाज करा, ‘यांच्यावर’ अवलंबून राहू नका; आ.परीचारकांचा दामाजीच्या संचालकांना महत्त्वाचा सल्ला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 18, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
कारखान्यात पूर्णवेळ लक्ष देऊन कामकाज करा, ‘यांच्यावर’ अवलंबून राहू नका; आ.परीचारकांचा दामाजीच्या संचालकांना महत्त्वाचा सल्ला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दामाजीच्या सर्व संचालकांनी कारखान्यात पूर्ण वेळ लक्ष देऊन कामकाज केले पाहिजे एमडी व अकौटंट वर अवलंबून राहता कामा नये असा सूचक इशारा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दामाजी कारखान्याच्या नवनियुक्त संचालक मंडळांना दिला.

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून या निवडणुकीत भालके व परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन

समविचारी पॅनलच्या माध्यमातून सत्ताधारी गटाचा पराभव केल्यानंतर पराभव केला व निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व संचालकांचा प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर येथे सत्कार केला.

समविचारी गटातून दामाजीच्या अध्यक्षपदासाठी शिवानंद पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे परिचारकांचा हा सल्ला साखर कारखान्याच्या अध्यक्षासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस, हा पट्टा ऊस उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाऊ लागला या पट्ट्यामध्ये असलेल्या साखर कारखान्याचे अध्यक्षच आमदारकीचे उमेदवार म्हणून पुढे आले.

मात्र आमदारकीच्या नादामुळे साखर कारखानदारी चांगली चालवण्यासाठी लक्ष देण्यासाठी कमी वेळ मिळाला.

परिणामी सध्या साखर कारखानदारीही अडचणीत आहे. अडचणीतली साखर कारखानदारी बाहेर काढण्याचे दृष्टीने कारखान्याच्या अध्यक्षांनी जिल्हा परिषद व आमदारकीची निवडणूक लढवू नये असे सांगताना

सर्व संचालक मंडळांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे असून त्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी कारखान्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या वाट आहे एकत्र झाले पाहिजे.

कारखान्यात पूर्ण वेळ लक्ष देऊन कामकाज केले पाहिजे एमडी व अकौटंट वर अवलंबून राहता कामा नये.

कारखान्यावरील कर्जाची परतफेड करत असताना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे पाच लाखापेक्षा अधिक गाळप करण्यासाठीचे नियोजन, सभासदांना विश्वासात घेताना कर्मचाऱ्यांशी समोपचाऱ्याशी संबंध ठेवून कारखानदारी कशी चालवता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले

व स्व.सुधाकरपंत परिचारक, स्व.औदुंबर (आण्णा) पाटील व आप्पासाहेब काडादी यांनी कारखानदारी कशा पद्धतीने काटकसरीने चालवली याची उदाहरणे देऊन त्यांना एक दिलाने एकजुटीने कामकाज करण्याचा सल्ला देत तालुक्यातील वरिष्ठ मंडळी आपल्या बरोबर असल्याचे त्यांनी यावेळी सांगताना

दामाजी कारखान्याची निवडणूक लढण्यावर माझा तर विरोध होता परंतु काहींना निवडणूक लढण्याचा आग्रह होता. दामाजीच्या नवनियुक्त संचालक मंडळाचे प्रशांत परिचारक यांनी आज कारखानदारी चालवण्याविषयी शिकवणी घेतली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत दामाजी साखर कारखाना

संबंधित बातम्या

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 27, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
Next Post
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

पंढरपूरच्या 'या' आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

ताज्या बातम्या

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..