mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गोकुळ अष्टमीसाठी सर्व मंदीरे खुली करण्याबाबत अ.भा.वारकरी मंडळाचे प्रांताधिकारी यांना निवेदन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
गोकुळ अष्टमीसाठी सर्व मंदीरे खुली करण्याबाबत अ.भा.वारकरी मंडळाचे प्रांताधिकारी यांना निवेदन

टीम मंगळवेढा टाईम्स । अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळच्या वतीने प्रांताधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्निल रावडे यांना बुधवार दि. 29 जुलै रोजी गोकुळ अष्टमीला सर्व मंदिर खुले करून कीर्तन, भजनाला परवानगी मिळावी यासाठी अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह,भ,प सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळचे सोलापूर जिल्हा सहअध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर भगरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

   

दरम्यान रमजानला परवानगी मिळते तर गोकुळ अष्टमी साठी  कीर्तन, भजनाला परवानगी का नाही. वारकरी परंपरेमध्ये गोकुळ अष्टमीला खूप मोठे महत्व असून ती निष्ठेने साजरी केली जाते. वारकरी भाविकांनी चैत्र वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, आषाढी वारी हे सर्व उत्सव घरात राहून  साजरे केले. 

महामारी कोरोना मुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. आंदोलन ही केले नाही, सहकार्यच केले.रमजान साजरा करणेसाठी परवानगी मिळते. बकरे कापण्यासाठी मंत्रालयात चर्चा, बैठका होतात. तर गोकुळ अष्टमीचा साधा विचार ही केला जात नाही. त्यासाठी निवेदन देऊन शासनाला जागे करावे लागते. हेच दुर्दैव आहे. गोकुळ अष्टमी हा परंपरेने केला जाणारा उत्सव आहे. प्रत्येक गावात हा कार्यक्रम केला जातो. ही अष्टमी नित्य नेमाने साजरी करणेसाठी लवकरात लवकर निर्णय करून जाहीर करावा.

 

तसेच सध्या बाजार पेठे सहित सर्व खुले केले आहे. त्यामुळे येणार्‍या गोकुळ अष्टमीला दि.05 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असे आठ दिवस श्री संत दामाजीपंत मंदीर तसेच मंगळवेढा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील विविध गावामध्ये सप्ताह, नित्यनेम करणेसाठी गावा गावातील सर्व मंदिर खुले करून कीर्तन,भजन करणेसाठी नियम अटी घालून परवानगी जाहीर करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री यांना अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी महाराष्ट्रभर देण्यात येणार आहे. 

यावेळी तालुकाध्यक्ष ह.भ.प निलेश गुजरे, शहराध्यक्ष ह.भ.प गोपाळ कोकरे, तालुका उपाध्यक्ष ह.भ.प भिमराव पाटील, शहर उपाध्यक्ष ह.भ.प मल्लिकार्जुन राजमाने, शहर उपाध्यक्ष ह.भ.प मारूती भगत, शहर सचिव ह.भ.प अरूण बाबर, सहसचिव ह.भ.प रमेश माने, ह.भ.प अशोक घाडगे आदी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: SamajikSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राज्य सरकारने ‘या’ तारखेपर्यंत वाढवला लॉकडाऊन, नवीन नियमावली जारी

राज्य सरकारने 'या' तारखेपर्यंत वाढवला लॉकडाऊन, नवीन नियमावली जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा