टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील मूढवी-उचेठाण येथील स्व.लक्ष्मण (नाना) भगवान खरात यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आज सोमवार दि.25 एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
उचेठाण येथील स्वगृही सकाळी 9 ते 12 यावेळेत कीर्तन संपन्न होणार आहे.
दुपारी 12 वाजता स्व.लक्ष्मण (नाना) भगवान खरात यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खरात परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज