mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! विद्यमान आमदारांच्या समर्थकांवर मारहाण व धमकीचा आरोप; माजी उपसभापतींनी पोलीस ठाण्यात दिले निवेदन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 31, 2025
in क्राईम, सोलापूर
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

सांगोला तालुक्यातील मांजरी येथील माजी उपसभापती नारायण शिवाजी जगताप यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व त्यांच्या समवेत आलेल्या काही व्यक्तींविरोधात आरोप करीत सांगोला पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

आमदार व त्यांच्या समर्थकांनी घरी येऊन मारहाण, शिवीगाळ व दहशत निर्माण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदन देण्यासाठी आमदार बाबासाहेब देशमुख यांचे बंधू डॉ. अनिकेत देशमुख स्वतः उपस्थित होते.

माजी उपसभापती नारायण जगताप यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी फोन करून ‘चहा पिण्यास येतो’ असे सांगितले होते.

त्यानंतर सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आमदार त्यांच्या सोबत ६० ते ७० जणांना घेऊन आपल्या घरी आले. यावेळी आपल्या मुलांबाबत तक्रार करीत ते चिडचिड करत होते.

आ.डॉ. देशमुख त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींनी मला धरपकड केली तसेच माझ्या पत्नी व मुलांबाबत अश्लील शिवीगाळ व धमक्या दिल्याचा असा आरोप करण्यात आला आहे.

मांजरी गाव बंद

आमदार बाबासाहेब देशमुख व त्यांच्या समवेत आलेल्या ६० ते ७० लोकांनी गावात येऊन गोंधळ घातल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार, ३० डिसेंबर रोजी मांजरी गाव बंदची हाक दिली होती. या बंदला सर्वपक्षीय गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील दुकाने व व्यवहार बंद ठेवले होते.

खालच्या पातळीवरील टीकाटिप्पणी कधीही खपवून घेणार नाही

वैयक्तिक व कौटुंबिक खालच्या पातळीवरील टीकाटिप्पणी कधीही खपवून घेतली जाणार नाही. काही गोष्टी समजल्यानंतर मी विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे चहाही पिऊन आलो.

मी मुंबईसाठी निघून गेल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असेल तर त्याची दखल घेतली जाईल; मात्र स्वर्गीय आबासाहेबांचा स्वाभिमानी विचार मी कधीही गहाण ठेवणार नाही.- आ. बाबासाहेब देशमुख.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार बाबासाहेब देशमुख

संबंधित बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मिनी विधानसभा निवडणुकांचेही ठरले! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या तारखा जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक; एका मतदाराला ‘इतके’ मते देता येणार

January 13, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणूक खर्च बँकेमार्फत बंधनकारक नाही; कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

January 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेतील आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; नोंदणी-व्हेरिफिकेशनमध्ये चूक नको; ‘या’ तारखेपर्यंत शाळा नोंदणी करा पूर्ण…

January 12, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीचा पास विसरला, पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनवणी; तरीही कंडक्टरने भर हायवे-वर चिमूरड्याला बसमधून उतरवले; तातडीने आमदार आवताडेंनी केली ‘ही’ मागणी

January 12, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! बापाने विहिरीत ढकलून जुळ्या मुलांचा घेतला जीव; सोलापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना; पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

January 11, 2026
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार; प्रदेश चिटणीस सायरा शेख यांचा राजीनामा; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांना देणार पाठींबा?

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार; प्रदेश चिटणीस सायरा शेख यांचा राजीनामा; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांना देणार पाठींबा?

January 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नासाठी मुलाचा फोटो दाखवला, मुलीने होकार न दिल्याने; रागाच्या भरात पित्याने मुलीला केली बेदम मारहाण; पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा

January 9, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

10वी, 12 वी परीक्षेच्या 1 महिनाआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या..

ताज्या बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मिनी विधानसभा निवडणुकांचेही ठरले! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या तारखा जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक; एका मतदाराला ‘इतके’ मते देता येणार

January 13, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..