अखेर मंगळवेढा 35 उपसा सिंचन योजनेसाठी १० कोटी,पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारने मुळ स्वरूपातच मान्यता दिली आहे. त्यानूसार ...















