पीकविमा वितरणात वगळलेल्या मंडलांचा नव्याने प्रस्ताव दाखल होणार : तहसीलदार रावडे
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । डाळिंब पीक विमा वितरणात मंगळवेढा तालुक्यातील भोसे,मरवडे,मंगळवेढा ही तीन मंडले वगळली आहेत.हजारो शेतकऱ्यांना डाळिंबाच्या पीक विम्यापासून वंचित ...















