mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले : प्रा.संतोष पवार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले : प्रा.संतोष पवार


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । फळपिकांसाठी हवामान आणि उत्पन्नावर आधारितच पीक विमा मिळायला हवा होता तो चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आला आहे.शासन सांगते एक पणप्रत्यक्षात शासनाने शेतकऱ्यांच्या हातात धतुरा दिलाय असंच म्हणावं लागतय.सध्या बजाज अलायन्ज बरोबर ईतर कंपनीने देखील शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केला असल्याचा आरोप प्रा.संतोष पवार यांनी केला.

खरीप हंगामासाठी मृग बहाराची फळबाग पिकविमा संदर्भात प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची मिटींग  मरवडे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. या मिटींग मध्ये अनेक गोष्टींचा उहापोह केला गेला. यावेळी प्रहार संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पावसाची आणेवारी घोषित केली नाही.व मृग बहाराचा कालावधी जून-जुलै असताना पिकविमा कंपन्यांनी तो 15 ऑगस्ट  ते 16 सप्टेंबर व 16आक्टोंबर ते 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर कालावधी धरल्याने पिकविम्या रक्कम फारच कमी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.

35 गावच्या शेतकऱ्यांनी तर 15 जुलै ते ऑगस्ट या काळात दुष्काळ असल्याने व सप्टेंबर ते आक्टोंबर या काळात खंडीत पाऊस असल्याने डाळींब व ईतर फळबाग पिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला.  अशा पध्दतीने सर्वच भागात दुष्काळ असताना पिक जपले अन आक्टोंबर ते डिसेंबर काळातील अतिवृष्टीमुळे डाळींबाचे आतोनात नुकसान झाले. अशात विशिष्ट भागातच तुटपुंजी रकमेचा अन्यायकारक पिकविमा मंजुर करण्यात आला आहे. व मरवडे, भोसे व मंगळवेढा मंडल पिकविम्यातून बेकायदेशीररित्या वगळण्यात आले आहे.

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने योग्य तो पिकविमा मिळावा. व वळलेल्या मंडलेचा समावेश व्हावा. अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या युवाजिल्हाध्यक्षांनी केला प्रहारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो शेतकरी मरवडे आसबेवाडी, भोसे, खवे सलगर, येड्राव, भाळवणी, लंवगी बोराळे येथून पिकविम्या संदर्भात सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी  उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व प्रथम सोमवार दि. 9मार्च रोजी उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी,पंढरपूर विभाग. कृषी अधिकारी मंगळवेढा., तहसीलदार मंगळवेढा याना निवेदन देऊन सोमवार दिनांक 16मार्च रोजी बोराळनाका चौकात चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरले आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in


This News First Publish on mangalwedhatimes.in®

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

शिक्षकांची मेगाभरती करणार : राठोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा