mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पीकविमा वितरणात वगळलेल्या मंडलांचा नव्याने प्रस्ताव दाखल होणार : तहसीलदार रावडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पीकविमा वितरणात वगळलेल्या मंडलांचा नव्याने प्रस्ताव दाखल होणार : तहसीलदार रावडे


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । डाळिंब पीक विमा वितरणात मंगळवेढा तालुक्यातील भोसे,मरवडे,मंगळवेढा ही तीन मंडले वगळली आहेत.हजारो शेतकऱ्यांना डाळिंबाच्या पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.यावर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांचे अधिकारी यांची बैठक घेतली.

या बैठकीत वगळण्यात आलेल्या मंडलांचा नव्याने प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टी तसेच हवामानातील बदलामुळे डाळिंब पिकाचे यावर्षी फार मोठे नुकसान झाले.अशा परिस्थितीत डाळिंब पीकविमा वितरणात मंगळवेढा तालुक्यातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला गेला.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले.तसेच प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.याची दखल घेत तहसीलदार रावडे यांनी कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली.या बैठकीत कृषी व महसूल विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना नवीन प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी कृषी,महसूल विभाग,विमा कंपनीचे अधिकारी,प्रा.संतोष पवार,अँड.राहूल घुले,  राजकुमार स्वामी,श्रीमंत केदार,आबा खांडेकर, सचिन गरंडे,शंकर संगशेट्टी, हनुमंत गवंड, अमोगसिध्द काकणकी,आप्पाराया काकणकी महेश तळ्ळे, शिवकुमार पाटील,मलकारसिध्द रवी , गुरनिंगप्पा रवी, मलकाण्णा रवी,रामचंद्र रवी, कल्लाप्पा रवी,आप्पासाहेब रवी,रेवणसिध्द रवी, धोंडाप्पा रवी, भोसे तून संतोष खडतरे, आनंद खडतरे,संभाजी बंडगर, तुकाराम मलबदी,रामनिंग मेडीदार, रेवणसिध्द मलावदी, भीमा तांबे,हनुमंत चौगुले, विठ्ठल हत्ताळी,महादेव जमखंडी, सोमण्णा जमखंडी, शिररनांदगी चे कृष्णदेव थोरबोले, अशोक थोरबोले, विठ्ठल मेटकरी,लक्ष्मण मेटकरी, खवे तून संग्राम दुधाळ,शेखर साळुंखे,आगतराव दुधाळ, पंपू पवार,विष्णू कोळगे,निंबोणीतून सुनील ढगे,मनू येडवे,अंकुश ढगे आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
संत दामाजी कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

संत दामाजी कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा