दामाजीची गुढी पाडव्याची साखर जुन्या व नव्या सभासदांनाही 20 रुपये प्रमाणे वाटप सुरु; नविन सभासदांचे साखर कार्ड ‘या’ ठिकाणी मिळणार; चेअरमन पाटील
टीम मंगळवेढा टाईम्स । श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या जुन्या व नविन झालेल्या सर्व सभासदांना गुढी पाडव्याला सवलतीच्या दराने दिली ...