मंगळवेढा तालुक्यात आज 23 ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंचांची निवड, अशी प्रक्रिया राबविली जाणार!
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम आटोपली. सरपंचपदाचे आरक्षणदेखील जाहीर झाले असून, आता आज दि.११ ...











