mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कै.कमलाकर पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने पाटखळ येथे आज भजन व स्मरणिका प्रकाशन सोहळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 7, 2021
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील कै.कमलाकर उर्फ यादव राजाराम पाटील (आण्णा) यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने आज रविवार दि.७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केल्या असल्याची माहिती डी.वाय.पाटील सर यांनी दिली आहे.

आज दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ७ वेळेत श्री.सिद्धनाथ महाभिषेक पूजा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सकाळी ७ ते ८ पर्यंत श्री.सिद्धनाथ मंदिराच्या मागील बाजूस कै.अण्णांच्या स्मृतीस्थानाची व चरण पादुकांची स्थापना व पूजा आयोजित केली आहे.

दुपारी ४ ते ७ या वेळेत जवाहरलाल हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्राम बापू यादव व अँड.वसंतराव करंदीकर यांच्या हस्ते

तर मनोहर हजारे,अँड.रमेश जोशी व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्मरणिका प्रकाशन सोहळा होणार आहे.

ADVERTISEMENT

रात्री ८ ते १० या वेळेत स्थानिक व इतर भजन सेवा पाटखळ येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन विलास पाटील व विठ्ठल पाटील सर यांनी केले आहे.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
…अन् भरमेळाव्यात जयंत पाटील यांनी भगिरथ भालकेंचे कान टोचले; लोकांमध्ये मिसळून काम करा..दिला सल्ला

शेजारधर्म पाळला! भारतनानांचे स्वप्न साकार, मंत्री जयंत पाटील यांची वचनपूर्ती; आता मंगळवेढा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा ‘हा’ शब्द राहिला

May 21, 2022
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ बँकेच्या ‘तारण जमिनीची’ विक्री; कर्जदार, खरेदीदार, सरपंच, साक्षीदार, शिक्षक, एजंटांसह १४ जणांवर गुन्हा

May 22, 2022
Breaking! निगोंडा पाटील यांचे निधन; सिध्दापुरात आज दुपारी अंत्यसंस्कार होणार

Breaking! निगोंडा पाटील यांचे निधन; सिध्दापुरात आज दुपारी अंत्यसंस्कार होणार

May 21, 2022
मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

May 21, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

योग्य न्याय! लाच प्रकरणातून ‘या’ पोलीस हवालदाराची निर्दोष मुक्तता

May 20, 2022
धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर गोळीबार; थोडक्यात बचावले

खळबळ! मंगळवेढ्यात भरदिवसा फायनान्स आँफीसरला चाकुचा धाक दाखवुन लूटले; चोरटे फरार

May 20, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
Next Post
सोलापुरात राजकीय भूकंपाची शक्यता! ‘हे’ नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या वाटेवर

दुर्दैवी घटना! खुंटीशी खेळत अंगातील स्वेटरच्या दोरीला गळफास लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! ‘या’ कारणासाठी विवाहितेचा छळ, पतीने गुपचुप केले दुसरे लग्न; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 22, 2022
ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

बापरे..! पोलीस स्टेशनच्या आवारातच तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हा, यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्याचे कारण

May 22, 2022
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

तू आहेस कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करु; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

May 22, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा