मंगळवेढा पोलिस दलात खळबळ! पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणाला मारहाण करून पैसे काढून घेतल्याची तक्रार
टीम मंगळवेढा टाईम्स । मित्राला रात्रीच्यावेळी आणावयास गेलेल्या अजय सुरेश आसबे (रा.मंगळवेढा) याला गस्त पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे साहेब ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मित्राला रात्रीच्यावेळी आणावयास गेलेल्या अजय सुरेश आसबे (रा.मंगळवेढा) याला गस्त पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे साहेब ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढयातील वाढते अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयाचे विशेष पथक मंगळवेढयात दाखल झाले असून शहर व ...
टीम मंगळवेढा टाईम्स । चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी अटकेतील पतीस येथील प्रथमवर्ग न्यायाधीश जी.एम. चरणकर यांनी २६ ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पोलिस ठाण्यातील 9 तर डी.वाय.एस.पी. कार्यालयातील 2 असे एकूण 11 पोलिस कर्मचार्यांना पदोन्नती मिळाली असून ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पोलिस ठाण्यात एका माजी सैनिकाने धुडघूस घालून पोलिस ठाण्यात शासकीय काम करणाऱ्या पोलिस हवालदार दयानंद ...
टीम मंगळवेढा टाईम्स । वाळू चोरीच्या गुन्ह्यातील ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ३० हजाराची लाच मागीतल्याप्रकरणी पोलीस कोठडी मिळालेला पोलीस नाईक ...
टीम मंगळवेढा टाईम्स । अल्पवयीन मुलीला धमकावून तीच्यावर अत्याचार करून तीला गर्भवती केल्याप्रकरणी योगेश मोहन ताटे (रा. घरनिकी) याच्याविरूध्द बाल ...
टीम मंगळवेढा टाईम्स । दारू प्यायला पैसे दे अशी मागणी करून एकास कोयत्याने कानावर व डोकीवर मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील नागणेवाडी परिसरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या अमर महादेव चव्हाण (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात ...
मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा शहरात संभाजीनगर भागातील एका शेतकऱ्याच्या बंगल्याचे लोखंडी खिडक्याचे गज तोडून कपाटात ठेवलेले १ लाख ५२ ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.