ADVERTISEMENT
mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक! मंगळवेढयात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 28, 2021
in क्राईम, मंगळवेढा
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील नागणेवाडी परिसरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या अमर महादेव चव्हाण (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेवून ३९० गांजा जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील आरोपी अमर चव्हाण (रा.नागणेवाडी) हा दि.२७ रोजी ६.२० च्या दरम्यान दामाजी कारखाना रोडवरील बसस्टॉपजवळ अवैधरित्या गांजा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळता

त्यांनी चव्हाण याला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३ हजार रुपये किमतीचा ३९० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.

याची फिर्याद सोलापूर पोलिस मुख्यालयाचे सहाय्यक फौजदार सुधीर गायकवाड यांनी दिली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे करीत आहेत.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गांजामंगळवेढा पोलीस स्टेशनविक्री
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

भैरवनाथ शुगर कारखान्याने एक लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपाचा टप्पा केला पूर्ण; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात

December 8, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

भरगच्च निधी! मतदारसंघातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर, ‘हे’ रस्ते होणार गुळगुळीत; आ.आवताडेंची माहिती

December 8, 2023
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मोठी बातमी! मंगळवेढ्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, ‘या’ विद्यार्थिनीस मिळाले पहिले प्रमाणपत्र; तहसीलदार जाधव यांच्या प्रयत्नाला यश

December 8, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

December 8, 2023
राज्यातील 12.50 कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच; ‘या’ रुग्णांचा देखील समावेश, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार; राज्य सरकारचा निर्णय

नागरिकांनो! शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल येथे रविवारी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

December 8, 2023
सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावांना मिळणार नवीन पोलीस पाटील; भरतीची आरक्षण सोडत जाहीर; गावनिहाय प्रवर्ग व आरक्षण पाहा..

खळबळ! मंगळवेढ्यात पोलिसांनी 17 लाखांचा गुटखा पकडला; चालक-मालका विरुध्द गुन्हा दाखल

December 8, 2023
संतापजनक! मंगळवेढ्यात माजी सैनिकाच्या पत्नीला काठीने बेदम मारहाण; पती,पत्नी विरुध्द गुन्हा दाखल

संतापजनक! मंगळवेढ्यात माजी सैनिकाच्या पत्नीला काठीने बेदम मारहाण; पती,पत्नी विरुध्द गुन्हा दाखल

December 7, 2023
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

बाबो..! सोलापूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं ‘एवढ्या’ कोटींच घबाड; पत्नी, मुलगासह तिघावर गुन्हा दाखल

December 6, 2023
मोठी बातमी! मंगळवेढ्यात शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा; शिक्षकासह पालक वर्गात खळबळ

मोठी बातमी! मंगळवेढ्यात शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा; शिक्षकासह पालक वर्गात खळबळ

December 6, 2023
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

दारू पिण्यास पैसे नाहीत म्हणाल्याच्या कारणावरून मंगळवेढ्यातील एकावर कोयत्याने हल्ला

ताज्या बातम्या

ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

भैरवनाथ शुगर कारखान्याने एक लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपाचा टप्पा केला पूर्ण; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात

December 8, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

भरगच्च निधी! मतदारसंघातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर, ‘हे’ रस्ते होणार गुळगुळीत; आ.आवताडेंची माहिती

December 8, 2023
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मोठी बातमी! मंगळवेढ्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, ‘या’ विद्यार्थिनीस मिळाले पहिले प्रमाणपत्र; तहसीलदार जाधव यांच्या प्रयत्नाला यश

December 8, 2023
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

आता पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा; विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाणार

December 8, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

December 8, 2023
राज्यातील 12.50 कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच; ‘या’ रुग्णांचा देखील समावेश, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार; राज्य सरकारचा निर्णय

नागरिकांनो! शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल येथे रविवारी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

December 8, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..