सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवार, २५ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अधिकृतपणे सुरूवात झाली ...











