शेतकऱ्यांची चिंता मिटणार! उजनी प्लसमध्ये, 1 लाख 60 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु; 12 तासात धरणातील पाणीसाठ्यात ‘इतक्या’ टीएमसीची वाढ
टीम मंगळवेढा टाईम्स । शेतकऱ्यांसाठी वरदायीनी असणाऱ्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज उजनी धरण प्लसमध्ये येण्याची ...