उजनी धरणातून ‘इतके’ हजार क्युसेकने भीमा नदीत सोडले पाणी; भाविकांबरोबरच गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार वापर
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. ...






