mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! उजनीतून भीमा नदीत आज पाणी सोडणार; उजनी धरणात ३.४७ टक्के पाणीसाठा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 18, 2021
in सोलापूर
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

टीम मंगळवेढा टाईम्स। 

उजनी धरणामधून भीमा नदीत आज मंगळवार , दि .१८ मे रोजी स .१० नंतर पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी दिली.

सोलापूर महानगरपालिका तसेच इतर पाणी पुरवठा योजना बरोबरच भीमा नदी काठच्या गावांमध्ये सिंचनाच्या तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागलेली होती. नियोजित कार्यक्रमानुसार उजनी धरणामतून भीमा नदीत आज स.१० नंतर पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.

भीमा नदीत साधारणपणे ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूर यांच्या कडून देण्यात आली माळशिरस, पंढरपूर तालुक्यातीत भीमा नदीचे पात्र कोरडे पडलेले आहे.

यामुळे भीमा नदीकाठचा शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतीच्या व जनावरांना लागणाऱ्या पाण्याबरोबरच भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावू लागलेला आहे.

ADVERTISEMENT

लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूर यांच्याकडून योग्य वेळी भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे . उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने खालवणार असून उजनी भीमा धरण उणे १५ ते २० टक्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे . दरम्यान , उजणी धरनामधून उजव्या व डाव्या कालव्यास सुरू असलेले उन्हाळी हंगामाचे आवर्तन सुरूच राहणार आहे , असेही साळे म्हणाले सदया मुख्य कालव्या मधून ३ हजार १५० क्युसेक्स तर बोगद्यामधून ५८० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे .

आज सकाळी १० नंतर सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे . यासाठी साधारणपणे ५ टीएमसी पाणी लागणार असून धरण साधारणपणे उणे १५ टक्क्यापर्यंत जाणार आहे . -धिरज साळे , अधीक्षक अभियंता , लाभक्षेत्र प्राधिकरण , सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी धरणभीमा नदी

संबंधित बातम्या

मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! ‘या’ कारणासाठी विवाहितेचा छळ, पतीने गुपचुप केले दुसरे लग्न; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 22, 2022
ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

बापरे..! पोलीस स्टेशनच्या आवारातच तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हा, यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्याचे कारण

May 22, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
…अन् भरमेळाव्यात जयंत पाटील यांनी भगिरथ भालकेंचे कान टोचले; लोकांमध्ये मिसळून काम करा..दिला सल्ला

शेजारधर्म पाळला! भारतनानांचे स्वप्न साकार, मंत्री जयंत पाटील यांची वचनपूर्ती; आता मंगळवेढा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा ‘हा’ शब्द राहिला

May 21, 2022
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

उजनीचे पाणी तापले! राष्ट्रवादी सोलापुरचा पालकमंत्री बदलणार, यांच्या नियुक्तीच्या हालचाली; शरद पवारांचे जिल्ह्यातील नेत्यांना स्पष्ट संकेत

May 21, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराच्या कारचा अपघात; गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात

May 20, 2022
मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

May 21, 2022
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

सोलापुरात एसटीचा भीषण अपघात, बस रस्त्यावरुन थेट शेतात कोसळली; 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते

May 20, 2022
Next Post
मंगळवेढेकरांनो! विनाकारण घरा बाहेर पडाल तर तुमची केली जाणार कोरोना टेस्ट; पॉझिटिव्ह आल्यास कोविड सेंटरला रवानगी

मंगळवेढेकरांनो! विनाकारण घरा बाहेर पडाल तर तुमची केली जाणार कोरोना टेस्ट; पॉझिटिव्ह आल्यास कोविड सेंटरला रवानगी

ताज्या बातम्या

मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! ‘या’ कारणासाठी विवाहितेचा छळ, पतीने गुपचुप केले दुसरे लग्न; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 22, 2022
ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

बापरे..! पोलीस स्टेशनच्या आवारातच तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हा, यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्याचे कारण

May 22, 2022
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

तू आहेस कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करु; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

May 22, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..