पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर,तांडोर, मिरी येथून भीमा नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा हे वाळू माफिया कायद्याचे उलंघन ...