mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनो! विनाकारण घरा बाहेर पडाल तर तुमची केली जाणार कोरोना टेस्ट; पॉझिटिव्ह आल्यास कोविड सेंटरला रवानगी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 18, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढेकरांनो! विनाकारण घरा बाहेर पडाल तर तुमची केली जाणार कोरोना टेस्ट; पॉझिटिव्ह आल्यास कोविड सेंटरला रवानगी

समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स

मंगळवेढा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व मंगळवेढा पोलिसांकडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या १०० जणांची आज कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली.

त्यात पॉझिटिव्ह आलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

मंगळवेढा शहरातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांच्या संचारावर बंदी आणली आहे.

शनिवार, रविवार तर पूर्णपणे विकेंड लॉकडाऊन असतो. असे असतानाही काहीजण विनाकारण बाहेर फिरतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होतो. त्यासाठी मंगळवेढा पोलिसांच्या वतीने दामाजी चौकात विनाकारण फिरणाऱ्या १०० नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. तर, पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

“कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. अत्यावश्यक बाबी सोडता अजिबात बाहेर पडू नये. सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्यापासून बेड, ऑक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शन सर्वच गोष्टीचा तुटवडा आहे.

त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी मंगळवेढा पोलीस कोरोना चाचणी करते. कोणाला शिक्षा म्हणून चाचणी केली जात नाही. अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत.

पण, ते कोरोना पॉझिटिव्ह असतात. लक्षणे नसल्याने पॉझिटिव्ह असतानाही ते फिरत असतात. सर्वांशी मिसळत असतात. अशा लोकांचे कोरोनाचे लवकर निदान होऊन त्यांना तत्काळ आयोसोलेट करण्यासाठी हा उपक्रम आहे.

यामध्ये रँडम टेस्टिंग केल्या जातात. पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते असल्याचे पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे यांनी सांगितले.

मंगळवेढा पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे म्हणाले ‘विनामस्क फिरणारे, डबलसीट, वाहतूक नियमांचे उल्लंघन, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

दोन दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या सुमारे २०० जणांवर दंडात्मक कारवाई केली. डबलसीट, आस्थापना , वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ज्योतिराम गुंजवटेपोलीस निरीक्षकमंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
Next Post
भैरवनाथ शुगर भविष्यामध्ये अशा सामाजिक कार्यास हातभार लावणार : अनिल सावंत

भैरवनाथ शुगर भविष्यामध्ये अशा सामाजिक कार्यास हातभार लावणार : अनिल सावंत

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..