मोठी बातमी! अखेर मंगळवेढयाचे वादग्रस्त प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांची उचलबांगडी; नवीन प्रांताधिकारी म्हणून ‘हे’ स्वीकारणार पदभार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मंगळवेढा येथील प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी सांगली येथील उपजिल्हा निवडणूक ...