धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २२ ...









