mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आठवडा बाजारात प्रचंड गैरसोय, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना व ग्राहकांना नाहक त्रास; आ.अवताडे यांची अचानक भेट; जाणून घेतल्या समस्या: त्यांच्यावर कारवाई करा प्रशासनाला दिल्या सूचना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 17, 2024
in मंगळवेढा
आठवडा बाजारात प्रचंड गैरसोय, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना व ग्राहकांना नाहक त्रास; आ.अवताडे यांची अचानक भेट; जाणून घेतल्या समस्या: त्यांच्यावर कारवाई करा प्रशासनाला दिल्या सूचना

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा शहरामध्ये भरत असलेल्या बाजार मध्ये नागरिकांच्या सोयी सुविधा कशा आहेत हे पाहण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सोमवार आठवडा बाजार दिवशी पाहणी करून व्यापाऱ्यांना,शेतकऱ्यांना व ग्राहकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार आवताडे यांचे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले

व्यापारांसाठी व शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या बाजार कट्ट्यावर अनेकांनी खोकी टाकली आहेत,वाहने लावले आहेत व शेतकऱ्यांना खाली चिखलात बसावे लागत आहे.

याबाबत नगरपालिकेच्या प्रशासनास जाब विचारत तुमचे बाजारवर व कामावर लक्ष असते का? ग्रामीण भागातून बाजार साठी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अजिबात त्रास होता कामा नये,अशा शब्दात मुख्याधिकाऱ्यांची कान उघडणी केली.

सध्या पाऊस सुरू असल्यामुळे बाजार आवारामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे पूर्ण बाजारामध्ये सिमेंट काँक्रीट केले असतानाही त्यावर नगरपालिकेने मुरूम टाकून अकलेचे तारे तोडले आहेत अनेक ठिकाणी पाणी साठत असून भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना बसण्यास अडचणी होत आहेत.

त्यामुळे बाजार कट्ट्यावरील केलेले अतिक्रमण काढून बाजार व्यवस्थित शेडमध्ये भरवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. त्याचबरोबर व्यापारी महिला व बाजारला येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे.

त्यावरही ताबडतोब उपाययोजना करा त्याचबरोबर आठवडा बाजार मध्ये अजून काही निधीची कमतरता आहे का? आठवडा बाजार मध्ये साठत असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करून द्या ताबडतोब निधीच्या तरतूद करतो मात्र शेतकऱ्यांचे होणारे हाल कदापिही सहन करणार नाही अशा शब्दात नगरपालिका प्रशासनास सुनावले.

बाजारला येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनास व्यवस्थित पार्किंगची सोय नगरपालिकेकडून करण्यात आली नाही रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस अडथळा होत आहे याबाबत पोलीस प्रशासनाची खडसावून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा सूचना दिल्या.

आमदार समाधान आवताडे यांनी अचानक आठवला बाजार मध्ये जाऊन पाहणी करत व्यापारी ग्राहक यांचे विचारपूस केली त्यावेळेस पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांची तारांबळ उडाली.

यावेळी त्यांच्यासोबत प्रशासन अधिकारी साळुंखे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, शेतकरी संघटनेचे युवराज घुले, पोलीस निरीक्षक रणजीत माने, महादेव जाधव, सचिन शिंदे उपस्थित होते.

ठेकेदार कामे सुरू करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा

मंगळवेढा शहरासाठी कोट्यावधीचा निधी आणला असून अद्याप टेंडर होऊनही काही ठेकेदाराने कामे सुरू केली नाहीत ती कामे तात्काळ सुरू करावीत जे ठेकेदार कामे सुरू करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा पण तात्काळ कामे सुरू करा असा सूचनाही आमदार समाधान आवताडे यांनी नगरपालिका प्रशासन दिल्या.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार आवताडे आक्रमक

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! मुलगा अन् सुनेच्या त्रासाला कंटाळून आईने गळफास घेऊन केली आत्महत्या; मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा