टीम मंगळवेढा टाईम्स । एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत असले तरी दुसर्या बाजूला कोरोना विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. बुधवारी आणखी 153 रुग्णांची यामध्ये भर पडली असून उत्तर सोलापूर तालुक्यातील हलगुर येथील एका 54 वर्षीय पुरुषाचा तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील 73 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 574 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 421 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 153 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त होऊन 5 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
बुधवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कारंबा, ता.उत्तर सोलापूर.नान्नज, ता.उत्तर सोलापूर.मार्डी,ता.उत्तर सोलापूर.हिरज , ता.उत्तर सोलापूर.हगलुर ,ता.उत्तर सोलापूर , कोंडी ,ता.उत्तर सोलापूर.स्टाफ क्वॉर्टर्स , जवळेकर हॉस्पीटल जवळ ,करमाळा. अकलुज ,ता.माळशिरस. किल्ला बाग , मंगळवेढा.कचरेवाडी , ता .मंगळवेढा , निंबोनी , ता.मंगळवेढा .कुडुवाडी ,ता . माढा . भोसरे , ता.माढा .रिधोरे ,ता.माढा.भवानी पेठ , बार्शी. खुर्पे बोळ , बार्शी. किराना रोड ,बार्शी . मल्लाप्पा धनशेट्टी रोड ,बार्शी .मांगाडे चाळ , बार्शी , पवार प्लॉट , उपळाई रोड ,बार्शी . शिवाजी नगर ,बार्शी . सुभाष नगर ,बार्शी भालगाव ,ता.बार्शी .दहीटणे ,ता.बार्शी , हालदुगे ,ता.बार्शी . सासुरे ,ता.बार्शी .उडेगाव , ता.बार्शी .वैराग , ता.बार्शी . अन्नाभाऊ साठे नगर मोहोळ , बुधवार पेठ , मोहोळ ,
दत्त नगर , मोहोळ . कोष्टी गल्ली ,मोहोळ , महबुब नगर , मोहोळ .साठे नगर , मोहोळ भांबेवाडी ,ता.मोहोळ. कामती , ता , मोहोळ , कोरवली , ता.मोहोळ , सोहाळे , ता.मोहोळ , अंबाबाई पटांगण , पंढरपूर , अनिल नगर , पंढरपूर ,बागवान गल्ली , पंढरपूर ,भगवान नगर , पंढरपूर . ज्ञानेश्वर नगर , पंढरपूर . गांधी रोड , पंढरपूर,घोंगडे गल्ली , पंढरपूर .लिंक रोड , पंढरपूर . रोहीदास चौक ,पंढरपूर . संत पेठ , पंढरपूर . गोपाळपुर , ता.पंढरपूर . गुरसाळे , ता.पंढरपूर . करकंब , ता.पंढरपूर . लक्ष्मी टाकळी , ता.पंढरपूर .पुळुज , ता.पंढरपूर वाखरी , ता.पंढरपूर . व्होळे , ता.पंढरपूर . अंत्रोळी ,ता.दक्षिण सोलापूर . बरुर ,ता.दक्षिण सोलापूर भंडारकवठे , ता.दक्षिण सोलापूर . बोरामणी , ता.दक्षिण सोलापूर , दोड्डी तांडा , ता.दक्षिण सोलापूर . कंदलगाव , ता.दक्षिण सोलापूर . विभाग मुळेगाव तांडा , ता.दक्षिण सोलापूर विंचुर , ता.दक्षिण सोलापूर , येळेगाव , ता.दक्षिण सोलापूर . अरब गल्ली ,अक्कलकोट . भारत गल्ली , अक्कलकोट . बुधवार पेठ , अक्कलकोट . खास बाग , अक्कलकोट , मधला मारुती , अक्कलकोट . मानिक पेठ , अक्कलकोट . न्यु पॅलेस रोड , अक्कलकोट . मैंदर्गी , ता . अक्कलकोट , चुंगी , ता . अक्कलकोट . तडवळ , ता .अक्कलकोट उल्हास नगर (जेऊर ) , ता , अक्कलकोट , किनी ,ता . अक्कलकोट असे एकूण 153 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आतापर्यंत ग्रामीण भागातील 7 हजार 493 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 7 हजार 397 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 6 हजार 285 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 1 हजार 113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखी 96 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, तर मृतांचा आकडा 41 वर पोहोचला आहे. अद्यापही 652 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. 420 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सर्वाधिक संख्या दक्षिण सोलापूर तालुक्यात
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून दक्षिण तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 338 वर पोहोचली आहे. बार्शीतील कोरोनाबाधितांची संख्या आता 236 वर पोहोचली आहे. आतापर्यंत अक्कलकोट 189, उत्तर सोलापूर 111, करमाळा 14, माढा 34, माळशिरस 17, मंगळवेढा 8, मोहोळ 79, पंढरपूर 81, सांगोला 6 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज