mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आढळले आणखी 258 नवे कोरोनाबाधित तर आठ बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये आज आढळले आणखी  258 नवे कोरोनाबाधित तर आठ बळी


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून आज पुन्हा 8 जणांचा बळी गेला आहे तर नव्या 258 कोरोना बाधितांची भर पडली आहे. 235 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

( Solapur rural corona news update )


आज ‘या’ गावातील रुग्णांचा मृत्यू

पंढरपुरातील संतपेठेतील 80 वर्षीय पुरुषाचा, शेगाव दुमाला येथील 67 वर्षीय पुरुषाचा, दक्षिण सोलापुरातील फताटेवाडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा, तर मनगोळीतील 27 वर्षीय पुरुषाचा, बार्शी तालुक्‍यातील वैरागमधील 72 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्‍यातील पिलीव येथील 63 वर्षीय पुरुष तर वाफळे (ता. मोहोळ) येथील 53 वर्षीय पुरुष, कामती खुर्द येथील 77 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज ‘या’ भागात आढळले नवे रुग्ण

मंगळवेढ्यातील बोराळे, ब्रम्हपुरी, गोनेवाडी, कुंभार गल्ली, लक्ष्मी दहिवडी, मरवडे, शिरनांदगी, तळसंगी, मोहोळमधील कामती खु., नरखेड, वाफळे,सांगोल्यातील जवळा, कडलास, महूद, मेथावडे, नाझरे, वाढेगाव, वाकीशेगाव, दक्षिण सोलापुरातील मनगोळीत आठ आणि विंचूर येथे दोन रुग्ण आढळले आहेत.


अक्‍कलकोटमधील बुधवार पेठ, दुधनी, किणी, कुरनूर, करमाळ्यातील चांदगुडे गल्ली, देवळाली, गुलसडी, जातेगाव, मेनरोड, रोशेवाडी, संभाजी नगर, तेली गल्ली, झरे, , बार्शीतील जामगाव आ., काटेगाव, कोरफळे, महागाव, शेलगाव, उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, मार्डी, माढ्यातील बेंबळे, भोसरे, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, मोडनिंब, वरवडे येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.

माळशिरस तालुक्‍यातील 61 फाटा, अकलूजमध्ये 21 रुग्ण, बागेचीवाडी, बोंडले, बोरगाव, कन्हेर, कुसमोड, लवंग, लोंढे-मोहितेवाडी, माळीनगर, मांडवे, नातेपुते, पिलीव, संग्राम नगर, तांबवे, तांदुळवाडी, पंढरपुरातील अनिल नगर, भक्‍तीमार्ग, भंडीशेगाव, बादुले चौक, चळे, जळोली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कालिकादेवी चौक, करकंब, कासेगाव, करोळे, खर्डी, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महापौर चाळ, मनिषा नगर, नेमतवाडी, मुंढेवाडी, पळशी, परदेशी नगर, सांगोला रोड, संत पेठ, स्टाफ क्‍वॉर्टर उपजिल्हा रुग्णालय, सुस्ते, उंबरेपागे, वाडीकुरोली आणि वाखरी येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.

-हे’ही वाचा

-:खासगी सावकारीतून तरुणाला केली मारहाण; राष्ट्रवादीच्या नगसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार; आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी

नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार; आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा