मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुपची बैठक शनिवारी होवून सूरसंगमचा सातवा वर्धापनदिनानिमित्त या वर्षीचा राज्यस्तरीय संगीतरत्न पुरस्कार सोलापूरच्या पार्श्वगायिका सुप्रिया सोरटे यांना जाहीर करण्यात आला आहे.
यापुर्वी सोलापूर सूरमणी मोहम्मद आयाज, मुंबईचे गायक अलोक काटदरे, गायिका अनुष्का शिकतोडे यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
बुधवार दि.24 मे रोजी सायं.6 वाजता वर्धापन सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार असून
यावेळी सूरसंगम परिवारातील पुरस्कार प्राप्त तसेच विविध संस्थावर निवड झालेल्या सदस्यांचाही सत्कार करण्याचे बैठकीत ठरले.
या बैठकीस सूरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, लहू ढगे, संतोष ढावरे, नवनाथ सावळे व अनिल गायकवाड उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज