टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सुत मिल कार्यस्थळी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
आज दि.२१ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी रक्तदात्याना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.
तसेच सदरप्रसंगी सुत मिलच्या गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात येणार आहे. दि २२ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील पालवी या संस्थेचा बालगृहात अन्नदान करण्यात येणार आहे.
तर दि २३ नोव्हेंबर रोजी सुत मिल कार्यस्थळावर स्वच्छता अभियान येथील व वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
तरी सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांचा वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज