mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक! मंगळवेढ्यातील 573 लोकांना महसूल खात्याकडून नोटीसा; जमिन व प्लॉट सरकार जमा होणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 18, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यात कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेले शेतजमीन व प्लॉटिंगमध्ये डमी स्वरूपात दाखले मिळवून प्रकल्पग्रस्त नसतानाही त्याची खरेदी विक्री केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वाटप झालेले जमिन व प्लॉटिंगची चौकशी सुरु झाली असून

या प्रकरणी आत्तापर्यंत 20 गावातील  573 लोकांना महसूल विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या असून 15 दिवसात प्रकल्पग्रस्त खातेदार असल्याचे पुराव्यासह

कागदपत्रे सादर करावीत अन्यथा आपली जमिन व प्लॉट सरकार जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल आशा मजकुराच्या नाेटीसा महसुल विभागाकडून बजावन्यात आल्या आहेत.

दरम्यान या नोटीसमुळे जमिनी व प्लॉट खरेदी करणार्‍यांची धाकधुक वाढली आहे.कोयना प्रकल्पग्रस्त खातेदारांचे संलकन अद्ययावत करत असताना कोयना प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त म्हणून वाटप झालेले जमिन व प्लॉट याबाबत बुडीत क्षेत्रातील निवाडे पाहता

वाटपासंबंधी वस्तुस्थिती दिसून येत  नसल्याने तसेच प्रकल्पग्रस्तास एकाहून अधिक शासकीय नियमापेक्षा अतिरिक्त दुबार क्षेत्राचे वाटप झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

याबाबत पुराव्याची कागदपत्रे घेवून नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत प्रकल्पग्रस्तांनी स्वतःप्रकल्पग्रस्त असल्याचा खातेदार दाखला किंवा नोटरी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांचे प्रतिज्ञापत्रावर वंशावळ सिध्द करणारी कागदपत्रे

याचबरोबर वारसांकडून सदर जमिन खरेदी केली असल्यास स्वतः किंवा संबंधित प्रकल्पग्रस्त माहिती संकलित  करून दयावी.त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितावर राहिल.

कोयना संकलन चौकशी पूर्ण होईपर्यंत हस्तांतरणास बंदी असा शेरा करण्यात येईल.चौकशीअंती प्रकल्पग्रस्त नसणार्‍या व्यक्तीस सदर क्षेत्र वाटप झाल्याचे निदर्शनास आलेस,

जमिन किंवा प्लॉट दुबार किंवा अतिरिक्त वाटप झाल्याचे तथ्य आढळून आल्यास ती सरकारजमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत तालुक्यातील 20 गावातील  573 लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
डोणज -8, ब्रम्हपुरी-15, मुंढेवाडी -10, माचणूर-44, रहाटेवाडी-9, मारापूर-1, ढवळस-1, देगाव-2, मल्लेवाडी- 7, मुढवी-10, बठाण-8, उचेठाण-15, घरनिकी-11, तामदर्डी- 12, सिध्दापूर-58, नंदूर-2, तांडोर-67, बोराळे -96, मंगळवेढा-213 असे एकूण 573 लोकांना

आत्तापर्यंत नोटीसा बजावण्यात आल्या असून राहिलेल्या लोकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे.

या कारवाईमुळे कमी किमतीत धरणग्रस्तांच्या जमिनी व प्लॉट खरेदी करणार्‍यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आता नेमकी संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तहसीलदार स्वप्नील रावडे

संबंधित बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
Next Post
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

विठ्ठल कारखान्याची साखर जप्त करून शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले दिली जाणार?

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा