टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीनंतर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षण स्थगितीविरोधात मंगळवेढा तालुका उद्या सोमवारी दिवसभर बंद राहणार असल्याची माहिती सकळ मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
उद्या सोमवारी सांयकाळी 5 वाजता दामाजी चौका मध्ये मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे यांना सकळ मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात दिवसभर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत . मंगळवेढा तालुका बंदवेळी कायदा सुवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागू नये, बंद शांततेत व संयमाने पाळला जावा, यासाठी आंदोलनप्रमुखांनीच कार्यक्रर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी केले आहे.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, अँड.धनंजय हजारे,विठ्ठल गायकवाड,पक्षनेते अजित जगताप,शिवसेनेचे नारायण गोवे,नगरसेवक राहुल सावंजी,अँड. राहुल घुले,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे,माऊली कौंडुभैरी, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष उमेश आवताडे,प्रहार संघटनेचे प्रा.संतोष पवार,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष हर्षद डोरले, जनहित संघटनेचे दामाजी मोरे,महेश दत्तू, योगेश फुगारे, दीपक कसगावडे आदीजन उपस्थित होते.
Mangalvedha taluka will be closed tomorrow against the postponement of Maratha reservation
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज