टीम मंगळवेढा टाईम्स।
लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीच्या लक्ष्मीनगर ता, सांगोला येतील दूध संकलन केंद्रात जाऊन 1,94,605 रूयाचे नुकसान करून कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे 6 जनावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला तालुकयातील लक्ष्मीनगर येथिल लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीच्या दूध संकलन केंद्र इंनचार्ज लक्ष्मण सिदेश्वर महारनवर (27) या कर्मचाऱ्याला संकलन केंद्रात जाऊन तू या कंपनीत जायचं नाही,
सांगून पण का गेला म्हणून लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करून त्याच्या खिश्यातील रोख रक्कम 1 लाख 50 हजार रुपये, दूध बिल, अडवांस ची शेतकऱ्यांची रक्कम हडप करून त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन 1 हजार 700 लिटर दूध 44 हजार 604 रुपये किमतीचे खराब करून साढुन नुकसान केले आहे.
एकूण नुकसान 1,94,6045 रुपये चे केले आहे. भविष्यात आमाला विचारल्या शिवाय आणि या कंपनीत काम करायचे नाही तर अमी बगून घेऊ इथे फक्त आमचंच चालते अशी दमदाटी शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे
तसे सीसीटीव्ही मध्ये घडला प्रकार टिपला आहे म्हूणन आरोपी धूळा खिलारे, दऱ्याप्पा गोडसे, श्रीकांत हिप्परकर,कुंडलिक बाळू गोडसे, नामदेव बोडरे, विनायक काळेल या सहा जनावरती भारतीय दंडं साहिता 1860, IPC,427,327,323,504,506,
143,147,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज