टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथे असलेले सिध्दनाथ ज्वेलर्स या सुवर्णपेडीमध्ये खास अधिक मास व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने भव्य जोडवी व पैंजण महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती सिध्दनाथ ज्वेलर्स मालक रावसाहेब चव्हाण यांनी दिली आहे.
सुवर्ण कलश योजना व चांदीच्या शुद्धतेनुसार दर व भव्य जोडवी पैंजण महोत्सव व रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या अल्पावधीतच आपल्या आगळ्यावेगळ्या ग्राहकहित जोपासणाऱ्या योजनेच्या माध्यमातून विश्वासार्हता जपणाऱ्या सिद्धनाथ ज्वेलर्स मध्ये भव्य जोडवी व पैंजण महोत्सवला सुरुवात झाली आहे.
सभासद झाल्यास चांदीचे कॉइन भेट
सुवर्ण कलश योजनेच्या माध्यमातून ग्राहक फक्त 10 महिने ठराविक रक्कम गुंतवून योजना पूर्ण झाल्यावर विना मजुरी दागिना घेऊन जाऊ शकतात शुभारंभ योजना म्हणून ग्राहकांना सभासद झाल्यास लगेच चांदीचे कॉइन भेट म्हणून दिले जात आहे.
चांदीच्या शुद्धतेनुसार दर
चांदीच्या शुद्धतेनुसार दर यामुळे ग्राहकांना जेवढी शुद्धता तेवढाच दर आकारला जात आहे.आमच्या चांदीच्या सुसज्ज दालनात आग्रा पायल,सेलम पायल,राजकोट पायल, फॅन्सी पायल,बॉम्बे पायल व जोडव्यांच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत.
या योजनांचा फायदा ग्राहकांना घ्यावा असे आवाहन सिद्धनाथ ज्वेलर्सचे मालक रावसाहेब चव्हाण यांनी केले आहे. तसेच ग्राहकांनी अधिक माहितीसाठी सिद्धनाथ ज्वेलर्सच्या ग्राहक सेवा क्रमांक 70 57 57 57 40 वर संपर्क साधावा.
Grand Jodvi and Panjan Festival begins at Siddhanath Jewelers on mangalwedha
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज