टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरालगत मरवडे रोड, बायपास येथे असलेल्या साई पेट्रोलियम & सर्व्हिसेस Sai Petroleum & Services येथे पदवीधर मुलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
साई पेट्रोलियम & सर्व्हिसेस या पंपावर पदवीधर झालेल्या मुलांसाठी सेल्स प्रमोशन साठी मार्केटिंग मॅनेजरसाठी नोकरी करण्याची मोठी संधी बेरोजगार तरूणांना उपलब्ध झाली आहे.
अशी अट आहे…
पदविधर असावा, स्वतःची गाडी असणे आवश्यक आहे.गाडी साठी तेल दिले जाईल,
आकर्षक पगार दिला जाईल
येथे करा संपर्क….
साई पेट्रोलियम & सर्व्हिसेस मंगळवेढा
📞मो-9423333365
पत्ता – मंगळवेढा विजापुर बायपास, मंगळवेढा
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज