mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धनंजय महाडिकांच्या पॅनलचा दणदणीत विजय; परिचारक-पाटील पॅनलचा सुफडा साफ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 14, 2022
in सोलापूर
धनंजय महाडिकांच्या पॅनलचा दणदणीत विजय; परिचारक-पाटील पॅनलचा सुफडा साफ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भीमा साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाच्या राजन पाटील गटाच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही.

शिवाय सर्वच अपक्षांना देखील पराभव पत्करावा लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत स्वत: धनंजय महाडिक आणि त्यांचे पूत्र विश्वराज महाडिक देखील रिंगणात होते.

भीमा सहकारी साखर कारखान्यावर धनंजय महाडिकांची विजयी हॅट्रिक झाली आहे. धनंजय महाडिक यांच्यासह भीमा शेतकरी विकास आघाडीचे सर्व 15 उमेदवार विजयी झाले.

त्यामुळे महाडिक गटाने विरोधकांचा सुफडा साफ केलाय. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना धूळ चारत महाडिक गटाने भीमा कारखान्यावर वर्चस्व राखले आहे.

या निडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच त्यांचा मुलगा विश्वराज महाडिक देखील विजयी जाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी निकाल जाहीर केला.

या निवडणुकीत महाडिक गटाने विजय मिळवला असला तरी एक खास गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे धनंजय महाडिक हे भाजपचे खासदार आहेत. पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे भगिरथ भालके आणि विठ्ठल कारकान्याचे चेरमन अभिजीत पाटील होते.

तर धनंजय महाडिक यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजन पाटील यांच्या गटात भाजपचे प्रशांत परिचारक होते. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत पक्षाला फारसे महत्व नसते.

परंतु, या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच पक्षातील नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले.

निकालाची आकडेवारी

दोन्ही गटाचे उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते तसेच एकूण मताधिक्य

संस्था प्रतिनिधी गट

धनंजय महाडिक : 31 ( महाडिक पॅनल)

राजेंद्र चव्हाण : 12 ( राजन पाटील गट)

: मताधिक्य : 19 मते

पुळूज व्यक्ती उत्पादक गट

विश्वराज महाडिक : 10,629 (महाडिक पॅनल)

देवानंद गुंड : 4103 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य : 6526)

पुळूज व्यक्ती उत्पादक गट

बिभीषण वाघ : 10237 (महाडिक पॅनल)

कल्याणराव पाटील : 4172 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6065 )

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट

संभाजी कोकाटे : 10588 (महाडिक पॅनल)

शिवाजी भोसले : 4170 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6418 )

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट

सुनील चव्हाण : 10563 (महाडिक पॅनल)

राजाराम माने : 3978 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6585 )

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट :

तात्यासाहेब नागटिळक : 10764 (महाडिक पॅनल)

पंकज नायकुडे : 4251 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6513)

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट

संतोष सावंत : 10138 (महाडिक पॅनल)

विठ्ठल रणदिवे : 3984 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य : 6154 )

अंकोली व्यक्ती उत्पदक गट

सतीश जगताप : 10190 (महाडिक पॅनल)

भारत पवार : 3995 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य : 6195 )

गणपत पूदे : 10031 (महाडिक पॅनल)

रघुनाथ सुरवसे : 3865 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6166)

कोन्हेरी गट :

राजेंद्र टेकळे : 10571 (महाडिक पॅनल)

कुमार गोडसे : 4374 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य – 6197 )

अनुसूचित जाती जमाती गट

बाळासाहेब गवळी : 10746 (महाडिक पॅनल)

भारत सुतकर : 4217 (राजन पाटील पॅनल)

( मताधिक्य : 6259)

महिला राखीव

सिंधू जाधव : 10778 (महाडिक पॅनल)

अर्चना घाडगे : 4141 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य – 6637)

महिला राखीव गट

प्रतीक्षा शिंदे : 10292 (महाडिक पॅनल)

सुहासिनी चव्हाण : 4022 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य – 6270 )

इतर मागास प्रवर्ग गट

अनिल गवळी : 10864 (महाडिक पॅनल)

राजाभाऊ भंडारे : 4159 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य : 6705)

भटक्या विमुक्त जाती जमाती

सिद्राम मदने : 10778 (महाडिक पॅनल)

राजू गावडे : 4149 (राजन पाटील पॅनल)

( मतधिक्य – 6629 )

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भीमा कारखाना

संबंधित बातम्या

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

धक्कादायक! मंगळवेढ्यात अज्ञात कारणावरून नवविवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

ताज्या बातम्या

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..