mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढा तालुक्यात प्रत्येक गावात आता बचत गटांना बचत भवन उभारण्यात येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 22, 2025
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यामध्ये ग्राम संसाधन बचत गटांची कामे चांगल्या प्रकारे सुरू असून सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुका हा कर्जवाटप व वसुलीमध्ये नंबर एक वर असल्याने या गटांना काम करताना आणखी हुरूप येण्यासाठी प्रत्येक गावामध्ये हक्काची जागा मिळणे गरजेचे आहे.

बचत भवनासाठी माझ्याकडे अनेक ग्राम संसाधन बचत गटांनी मागणीही केली असून येत्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक गावात या ग्राम संसाधन गटांना हक्काची इमारत मिळवून देणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.

ते मंगळवेढा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मंगळवेढा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी योगेश कदम, माजी सभापती प्रदीप खांडेकर, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, सचिन चौरे, दयानंद सरवळे, लिंगराज सरणार्थी,

विलास दुपारगुडे, तायप्पा करे, उमेश डांगे,नम्रता काटकर, सविता खुळे, स्वप्नाली भगत, सुनील थोरबोले ,आकाश डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.समाधान आवताडे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यामध्ये १६०५ बचत गटांची स्थापना झाली असून त्यामधून १६ हजार १२९ महिला सदस्य म्हणून काम करत आहेत त्याचबरोबर ८८ महिला ग्राम संघ स्थापन आहेत.

सुमारे १६ हजार महिला एकत्र येत व्यवस्थित काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न आज साकार होताना दिसत आहे.

महिलांनी चुल व मुल न पाहता बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या संसाराचा गाडा ओढण्यास त्यांचा सोबत सक्षमपणे उभ्या राहिल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.

तालुक्याला १७ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना या तालुक्यांमध्ये ३३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून वसुलीही वेळच्या वेळी सुरू आहे.

सुरुवातीला आम्हाला कर्ज द्या म्हणून आपणाला बँकेच्या दारात जावे लागत होते मात्र सध्या आमच्या बँकेचे कर्ज घ्या म्हणून बँका उमेद अंतर्गत सुरू असणाऱ्या बचत गटांच्या दारात येत आहेत ही अभिमानाची गोष्ट असून इतक्या महिलांनी एकत्र येऊन व्यवस्थित काम करणाऱ्या या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला तुमचा अभिमान आहे.

या बचत गटांना वाव देण्यासाठी मी वाटेल ती मदत करण्यास तयार आहे सध्या पंढरपूरला नवीन एमआयडीसी होत असून सुमारे चार हजार महिलांना रोजगार मिळेल अशा प्रकारचा उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.

बचत गटांनी अनेक प्रॉडक्ट बनवण्याचे काम सुरू केले असून त्याचे ब्रँडिंग करण्यासाठी व्यवस्थित प्रॉडक्ट बनवणे गरजेचे असते त्यासाठी लागणारी मदत ही मी करण्यास तयार आहे

देश पातळीवर बचत गटांच्या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त मंगळवेढा तालुक्यातील बचत गटांनी सहभागी व्हावे व आपल्या तालुक्याचे नाव देश पातळीवर जावे यासाठी सर्व बचत गटांनी कामाला लागावे अशा सूचनाही आमदार आवताडे यांनी उपस्थित महिलांना दिल्या.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महिला बचत गट

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांना न्याय मिळणार? देवस्थान इनाम जमिनीसंदर्भात महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय; सरकार उचलले सकारात्मक पाऊल

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..