टीम मंगळवेढा टाईम्स।
सलगर (बु) गावचे पशुवैद्यकीय सेवानिवृत्त अधिकारी डॉक्टर अंकुश कुंडलिक कांबळे हे रड्डे गणातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या 30 वर्षा पासून डॉ.अंकुश कांबळे यांनी निंबोणी, रड्डे, चिकलग्गी, मरवडे, हुलजंती, सलगर आदी भागात प्रामाणिक पणे पशुवैद्यकीय सेवा देऊन शेतकऱ्यांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व आहे.

सेवानिवृत्त झाल्यापासून डॉ.अंकुश कांबळे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून परिसरातील गोरगरीब जनतेला मदत करत आहेत.

गेल्या 30 वर्षापासून जनतेची संपर्कात असणारे डॉक्टर कांबळे हे दांडगा जनसंपर्क असल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांची उमेदवारी फिक्स असल्याचे मानले जात आहे.

गोरगरीब जनतेला येणारे अडचणी नागरिक डॉक्टर कांबळे यांच्याकडे घेऊन जाऊन त्याचे निरासन करून मिळत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











