मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुर येथील लैलाबी महिबुब इनामदार (वय 72) यांचे आज दि.8 रोजी सकाळी 7.45 वा. दु:खत निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे परिवार आहे.त्या मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दावल इनामदार,मा.ग्रा. प.सदस्य सत्तार इनामदार यांच्या मातोश्री होत.
आज दुपारी 2 वा. ब्रम्हपुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज