टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे, श्री. दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या मातोश्री व आमदार समाधान आवताडे यांच्या आजी
स्व.जनाबाई बाबुराव आवताडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आज सोमवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी
खंडोबा गल्ली आवताडे निवास येथे सकाळी ९.०० ते १२.०० वाजेपर्यंत निवडक भजनी मंडळांचे भजन आयोजित केले आहे.
दुपारी १२.०० वाजून ०५ मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तरी या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आवताडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज