राज्य

पोरांनो तयारीला लागा! राज्यात लवकरच ‘इतक्या’ हजार पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार; गृहमंत्र्यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय...

Read more

नाद खुळा! ‘पुष्पा’ मधल्या ‘सामी सामी’ गाण्याचं “हर्मोनियम” व्हर्जन आलं समोर; मंगळवेढ्यातील बालकलाकारांचा सोशल मीडियावर धुमाकूळ

टीम मंगळवेढा टाईम्स । 'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखला जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. या चित्रपटातील...

Read more

अजब कारभार! मंगळवेढा नगरपालिकेच्या मालकीची मालमत्ता ठेकेदारांच्या दावणीला; मुख्याधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा नगरपरीषदेचा पाण्याचा टँकर गेल्या कित्येक महिन्यापासून ठेकेदारांनी टँकर वरचे नाव पुसून वापरण्यास नेला आहे. असा...

Read more

नागरिकांनो! मंगळवेढ्यात आज ई श्रम कार्ड व कोरोना विषेश लसिकरण अभियान; ‘ई श्रम’ कार्डचे फायदे अनेक

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा नगरपालिकेच्या वतिने कोरोना विषेश लसिकरण अभियान तसेच बांधकाम कामगार व इतर असंघटित कामगारांना ई श्रम...

Read more

मोठी बातमी! शरद पवार यांना कोरोनाची लागण; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स।  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.शरद पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन...

Read more

जबरदस्त ऑफर! इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय 7 हजारापर्यंत तर माजी सैनिक व पोलिसांसाठी 2 हजार अतिरिक्त डिस्काउंट

सम्राट मोटर्समध्ये प्रजासत्ताकदिना निमित्ताने ऑफर सुरू; लोन सुविधाही उपलब्ध टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील सम्राट मोटर्समध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने...

Read more

कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी ‘येथून’ ऑनलाईन अर्ज करावेत; ‘ही’ कागदपत्रे बंधनकारक

टीम मंगळवेढा टाईम्स।  कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५० हजार रूपयांची मदत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार मृत...

Read more

शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी का केली? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

टीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. भाजपने पोकळ...

Read more

ऊर्जामंत्री राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, वीज कापण्याशिवाय पर्यायच नाही; शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजी

टीम मंगळवेढा टाईम्स । कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा व सार्वजनिक पथदिवे यांची वीज थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांचा वीजपुरवठा खंडित...

Read more

सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे.सध्याच्या संचालक मंडळास तीन महिन्यांची मुदतवाढ...

Read more
Page 226 of 305 1 … 225 226 227 … 305

ताज्या बातम्या