mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्टचा आज मंगळवेढ्यात शुभारंभ; मैफल दोस्तांची कवी अशोक नायगावकर यांचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 14, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, राज्य, सोलापूर
सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्टचा आज मंगळवेढ्यात शुभारंभ; मैफल दोस्तांची कवी अशोक नायगावकर यांचे आवाहन

समाधान फुगारे । संपादक

लोकरेज आम्रपाली अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरच्या सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्टचा (Sami Family Club & Resort) उदघाटन सोहळा आज सोमवार दि.14 फेब्रुवारी रोजी मुंढेवाडी रोडवरील गोपाबाई विहिरीजवळ होणार असल्याची माहिती संचालिका सुदर्शना आनंद लोकरे यांनी दिली.

मैफल दोस्तांची; जेष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे आवाहन 

http://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/02/VID-20220213-WA0053.mp4

या रिसॉर्टचे उदघाटन आज सकाळी 11.00 वा. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Union Social Justice Minister Ramdas Athavale) व महात्मा आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते व पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील, आ.सुभाष देशमुख, आ.अ‍ॅड.प्रणिती शिंदे, आ.संजयमामा शिंदे, आ.सचिन कल्याणशेट्टी,

आ.समाधान आवताडे, जि.प.उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, आयकर विभागाचे सहआयुक्त सोमनाथ वजाळे, जिल्हा वन अधिकारी बाळासाहेब पाटील,

मंगळवेढयाचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, आ.प्रशांत परिचारक, माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील,

भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, फॅबटेक उद्योग समुहाचे प्रमुख भाऊसाहेब रुपनर, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत उपस्थित राहणार आहेत.

आज सायंकाळी 4.00 वा. मैफल दोस्तांची, कविता, गाणी आणि गप्पा गोष्टी हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास महागायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, डॉ. उत्कर्ष शिंदे, हर्षद शिंदे व शिंदेशाही परिवार उपस्थित राहणार आहे. ( Singers Anand Shinde, Milind Shinde, Adarsh ​​Shinde, Dr. Utkarsh Shinde, Harshad Shinde and Shindeshahi family)

कार्यक्रमात मुंबईचे कवी अशोक नायगावकर, अरूण म्हात्रे, डॉ.सुरेश शिंदे, मंगळवेढयाचे माजी सभापती अ‍ॅड.नंदकुमार पवार, पत्रकार सुकृत करंदीकर, डॉ.समीर इनामदार यांचेसह सोलापूर येथील गीत गाता चल डॉक्टर्स ग्रुप व मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुपचे कलावंत सहभागी होणार आहेत.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड.भारत पवार, हजरत काझी, नितीन मोरे, संतोष दुधाळ, अंकुश पडवळे, सचिन शिवशरण, विश्‍वास सोनवले, पिनू लोखंडे, राजेश ढावरे, अमर्त्य लोकरे, आम्रपाली कांबळे, आर्यन लोकरे आदी प्रयत्नशील आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सामी फॅमिली रेस्टॉरंट
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात एक लाखाची देशी दारू जप्त; ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना निवडणूक! उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या १२ व्या दिवशी ‘एवढ्या’ जणांची माघार

June 25, 2022

सोलापूरच्या ग्रामीण भागात संथगतीने वाढतोय कोरोना; ‘इतक्या’ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

June 25, 2022
खळबळ! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अजित मिसाळ व गणेश पवार यांच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला 12 हजार लाच घेताना रंगेहाथ पकडले

June 24, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

शेतकऱ्यांनो! दामाजी कारखान्याचे ‘या’ तारखेपर्यंतचे ऊसाचे बिल खात्यात वर्ग; कार्यकारी संचालकांची माहिती

June 24, 2022
गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

June 24, 2022
Next Post
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित आज मंगळवेढ्यात साईमुर्ती प्रतिष्ठापना

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित आज मंगळवेढ्यात साईमुर्ती प्रतिष्ठापना

ताज्या बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात एक लाखाची देशी दारू जप्त; ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना निवडणूक! उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या १२ व्या दिवशी ‘एवढ्या’ जणांची माघार

June 25, 2022

सोलापूरच्या ग्रामीण भागात संथगतीने वाढतोय कोरोना; ‘इतक्या’ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

June 25, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..