राज्य

जबरदस्त ऑफर! शिवम हॉस्पिटलमध्ये खास महिलांसाठी मूळव्याधाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या व ऑपरेशनवर 30 टक्के सवलत; सोलापूर जिल्ह्यातील पहिली स्त्री मूळव्याध तज्ञ

टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील पहिली स्त्री मूळव्याध तज्ञ डॉ.उर्मिला पाटील यांच्या शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी नवरात्र उत्सवा निमित्ताने खास...

Read more

मदतीचा हात! मंगळवेढ्यातील तरुणाला किडनी प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज; गरजूंनी मदत करण्याचे आवाहन; उद्या ऑपरेशन

टीम मंगळवेढा टाईम्स। वैद्यकीय खर्चा करिता ऐच्छिक मदत मिळणेबाबत मंगळवेढ्यातील तरुण प्रितम भूमिकांत सोनवले याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मदत मिळण्यासाठी...

Read more

सहनशीलता संपली! येत्या दहा दिवसांत मराठा समाजास आरक्षण द्या, ओबीसीत समावेश करा, अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगे पाटलांचा अल्टीमेटम

टीम मंगळवेढा टाईम्स।  अंतरवली सराटी येथे भगव वादळ आलं आहे. हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीत एकत्र जमले आहे. आरक्षणासाठी मराठा...

Read more

अंतरवली सराटीत भगव वादळ! 150 एकरवर सभा, 500 फुटांच्या रॅम्पवरून ग्रँड एन्ट्री; अशी सभा महाराष्ट्रात झालीच नसेल; सभेची वैशिष्ट्ये

टीम मंगळवेढा टाईम्स।  मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवली सराटीत सभेचं आयोजन केलं आहे. ही सभा आज दुपारी 12 वाजता...

Read more

नशीब उजळलं! ‘ड्रीम 11’ मधून करोडपती झाले अन् अडचणीत आले; ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होणार?

टीम मंगळवेढा टाईम्स।  ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन फँटसी गेममुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाचे नशीब उजळलं. या क्रिकेटप्रेमी उपनिरीक्षकाला तब्बल...

Read more

तयारीला लागा! राज्यातील पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार; गृह खात्याचा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स । मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा...

Read more

नागरिकांनो! काम बुडवून अंतरवलीला या, आता हे शेवटचंच; मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन काय?

टीम मंगळवेढा टाईम्स। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केल्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी जनजागृती सुरू केली आहे. राज्य सरकारने...

Read more

शेतकऱ्यांना दिवाळी भेट! खात्यात येणार २ हजार रुपये; नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेला सरकारची मंजुरी; पैसे खात्यात कसे येणार?

टीम मंगळवेढा टाईम्स । शेतकऱ्यांना खूश करणारी बातमी राज्य सरकारने दिली असून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात...

Read more

मुलींना लखपती करणार ते ‘या’ शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...

Read more

मोठी बातमी! ‘त्या’ बालकाच्या मृत्यूप्रकरणी अखेर  जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल, नरबळीचा संशय; न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या कृष्णा धोत्रे या लहान मुलाच्या खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार खुनाचा गुन्हा...

Read more
Page 150 of 305 1 … 149 150 151 … 305

ताज्या बातम्या